भाज्यांमधील पोषकत्व टिकून ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
भाज्या जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात
मात्र आपल्या चुकीच्या स्वयंपाक पद्धतीमुळे भाज्यांमधील पोषक तत्वांचा नाश होऊ शकतो
भाज्यांमधील पोषक तत्व टिकवून ठेवण्यासाठी स्वयंपाकाच्या टिप्स लक्षात घ्या
स्वयंपाक करताना भाज्या कशा शिजवायच्या हे माहिती असणे गरजेचे आहे
पोषक तत्वे टिकवून ठेवण्याचा भाज्या वाफवणे. यामुळे भाज्यांचा नैसर्गिक रंग आणि चव टिकून राहते
भाज्या हलक्या भाजल्याने त्यातील
पोषक तत्वे टिकून राहतात
मसूर, बटाटे, गाजर, वाटाणे आणि बीन्स यांसारख्या भाज्या शिजवण्यासाठी प्रेशर कुकर वापरा
भाज्या जास्त शिजवणे टाळा
भाज्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापा
Click here