हिवाळ्यात ओठ फुटतात व कोरडे पडतात तर  हे  उपाय करा.  

बिटाचा रस हा ओठांना गुलाबी ठेवतो. तसेच ओलसरपणा देतो. बीटमुळे ओठ सॉफ्ट सुद्धा होतात.

रात्री झोपताना ओठांना तूप लावून झोपावे. तुपामुळे ओठ सॉफ्ट होतात.

ओठ सॉफ्ट राहण्यासाठी बॉडी हायड्रेट असणे अधिक गरजेचे असते. त्यामुळे, जास्तीत जास्त पाणी प्या.

ओठांना दुधावरची साय लावल्याने ओठ नरम व हायड्रेट होतात.

ओठांना बर्फाने शेकवल्यास रक्तभिसरण व्यवस्तिथ होते.

लिप पाऊट आणि स्ट्रेच ट्राय या दोन एक्सरसाइज नियमित करा. त्यामुळे, ब्लड सक्युलेशन वाढते.