दिर्घकाळ जगायचे असेल तर आहारात घ्या 'हे' पदार्थ

तुम्हाला आजारापासून दूर राहायचे असेल तर आहारात हे बदल करा

रोजच्या जेवणात तांदूळ, गहू आणि साखर यावर नियंत्रण ठेवा

आहारात सर्व प्रकारच्या डाळी आणि कडधान्याचा समावेश करा

दूध, दही, ताक आणि पनीर हे दुग्धयुक्त पदार्थ नेहमी खा

मैद्याऐवजी ज्वारी, बाजरी आणि नाचणीची भाकरी खा

जेवणामध्ये पामतेलाचा अजिबात वापर करू नका

रोज एक फळ किंवा फळाचा रस प्या

जेवताना बीट, गाजर ही कंदमुळे खा

जेवणात एकवेळ तरी हिरव्या भाज्यांचा समावेश करा