धनत्रयोदशीला 'या' वस्तू खरेदी केल्यास घरात येईल नकारात्मक ऊर्जा
धनत्रयोदशीला घरात नवीन वस्तू खरेदी करण्याची पारंपरीक पद्धत आहे
मात्र अशा काही वस्तू आहेत ज्या धनत्रयोदशीला खरेदी करणे अशुभ मानले जाते
कोणतीही प्लास्टिकची वस्तू खरेदी करु नये
लोखंड आणि पोलाद या धातूंपासून तयार केलेल्या वस्तू
काचेपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू
चाकू, कात्री सारख्या धारदार वस्तू
तेल, तुप, दिवा, मेणबत्ती, आगपेटी अशा अग्नी निर्माण करणाऱ्या वस्तू
धनत्रयोदशीला चप्पल खरेदी करणे सुद्धा अशुभ आहे
धनत्रयोदशीला विशेष करुन काळ्या रंगाची कोणतीच वस्तू खरेदी करु नये
इथे क्लिक करा