नवरात्रीमध्ये करु नका या 10 चुका

 अन्नाचा अपमान

नवरात्रीच्या काळात अन्न वाया घालवू नये कारण अन्नाचा अपमान म्हणजे देवाचा अपमान.

दुपारची झोप

उपवासाच्या काळात लोक दुपारच्या वेळेत झोपतात ज्यामुळे ऊर्जा साठवली जाते पण असे करणे टाळा तब्येतीला हानीकारक आहे.

लेदरच्या वस्तू

लेदरच्या किंवा चामड्याच्या वस्तू वापरू नका.

   केस आणि नखे कापणे

 या नऊ दिवसात केस व नखे  कापणे, पुरूषांनी शेविंग करणे टाळा.

  घरात कुणी नसणे

देवीच्यासमोर अखंड ज्योत पेटती हवी, त्यामुळे घरात कुणीतरी असावे, घर खाली ठेवून जाऊ नये.

पूजेमध्ये व्यत्यय आणणे

पूजेमध्ये आपले संपूर्ण लक्ष असावे, पुजा सुरू असताना मध्येच ऊठुन जाऊ नये.

 ब्रम्हचर्याच पालन करा

नवरात्रीच्या नऊ दिवसात ब्रम्हचर्याच पालन करा.

मुलींचा आदर करा

  नवरात्रात मुलींना आदर द्या.    मुलींना देवीचे रुप मानले जाते.

बेडवर झोपणे

साधना आणि साधेपणासाठी उपवासाच्या काळात बेडवर झोपु नये.

 मांसाहार बंद

या नऊ दिवसात मांसाहार टाळा

https://prahaar.in/web-story/amazing-benefits-of-drinking-basil-water

click here