कारल्याच्या सेवनाने ह्रदयातील ब्लॉकेज दूर व्हायला मदत होते.
लसुण
लसणाच्या नियमित वापराने कॉलेस्ट्रॉल कमी होते. उच्च रक्तदाब, ह्रदयरोगाचा धोका कमी होतो.
दूधी
दूधी खाल्याने ह्रदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो.
हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्या खाल्याने ह्रदय तंदुरूस्त रहाते.
बीट
बीट खाल्याने शरीराला एंटीऑक्सीडेंट मिळतात जे ह्रदयरोगाचा धोका कमी करतात.
कांदा
कांद्याच्या सेवनाने चांगले कॉलेस्ट्रॉल वाढते.
काकडी
काकडीमध्ये पाणी असते, ज्यामुळे शरीर हायड्रेट रहाते.
गाजर
गाजरात असलेल्या व्हिटामिन ए मुळे ह्रदयाच्या समस्या उदभवतात.
चणे
चण्यात लोह भरपुर प्रमाणात असतं ज्याचा फायदा ह्रदयाला होतो.
कोबी
जीवनसत्त्वे सी आणि के, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. कोबी खाल्ल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते, जळजळ कमी होते, पचन सुधारते.