फुलांपासून त्वचा आणि केसांची काळजी कशी घ्याल
फुलांपासून बनवलेले नैसर्गिक उत्पादन एक उत्तम पर्याय ठरू शकतात
सौंदर्यप्रसाधनांवर पैसे खर्च करण्याऐवजी हे
नैसर्गिक उपाय करा
गुलाबपाणी वापरल्याने त्वचा ताजी आणि चमकदार दिसते.
रोझमेरी च्या तेलामुळे केस गळणे, कोंडा आणि खाज या समस्या दूर होतात
जास्वंद चे तेल
केसांच्या वाढीला
गती देतात
बेल फुलाचा अर्क त्वचेला हायड्रेट करतो पुरळांपासून आराम मिळतो
चमेलीचे तेल लावल्याने केस मजबूत आणि चमकदार होतात
Click here