अंडे किती वेळ उकडावे? 

अंडी खाणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते

साधारणतः अंडे उकडून किंवा त्याचे ऑमलेट तयार करून खाल्ले जाते

कित्येकदा अंडे उकडताना ते फुटते किंवा सोलताना त्यांचा पांढरा भागही बाहेर येतो

अंडे योग्य पद्धतीने न उकडल्यास समस्यांचा  सामना करावा लागतो 

चार ते सहा मिनिटे अंडे उकडल्यास आतील पांढरा  भाग पूर्णपणे शिजतो  पण बलक मऊच राहते 

अंडे सात-नऊ मिनिटे उकडल्यास बलकही शिजते  

१०-१५ मिनिटे अंडे उकडल्यास ते पूर्णपणे शिजते 

१२ मिनिटांहून अधिक वेळ अंडी उकडू नये