होळी सण रंगांचा  आणि आनंदाचा 

होळी हा रंगांचा सण आहे जो  संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात  साजरा केला जातो.

वाईटावर चांगल्याचा विजय  दर्शवणाऱ्या या सणानंतर  वसंत ऋतूला सुरवात होते. 

भक्त प्रल्हाद आणि होलिका कथा,  भक्ती आणि श्रद्धेमुळे प्रल्हाद वाचला, अहंकाराचा नाश झाला.  म्हणूनच ‘होलिका दहन’ केले जाते.

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी होलिका दहन केले जाते. दुसऱ्या दिवशी  धुळवड साजरी केली जाते.

धुळवडीच्या दिवशी रंग लावून  आनंद साजरा केला जातो. सामाजिक  ऐक्य, मैत्री वाढवण्याचा हा दिवस

पुरणपोळी, गुजिया, ठंडाई, दहीवडा  असे पारंपरिक पदार्थ  या दिवशी बनवले जातात.

भारतातील प्रसिद्ध होळी  मथुरा , वृंदावन: फुलांची होळी प्रसिद्ध,  बरसाणा: लठमार होळीची परंपरा

द्वेष विसरून प्रेम आणि मैत्री  वाढवण्याचा संदेश होळी देते.