सोमनाथ मंदिराचा इतिहास: भारताचे पहिलं ज्योतिर्लिंग
सोमनाथ भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक
चंद्रदेवाने शंकराची उपासना करून शापमुक्ती मिळवल्याची स्मृती म्हणजे हे मंदिर
स्कंद पुराण, शिव पुराण, श्रीमद्भागवत महापुराण यात सोमनाथ मंदिराचा उल्लेख
हे स्थान "प्रभास तीर्थ" म्हणूनही ओळखले जाते
सोमनाथ मंदिरावर १००० वर्षांहून अधिक काळात अनेक वेळा आक्रमण
सोमनाथ मंदिरावर १००० वर्षांहून अधिक काळात अनेक वेळा आक्रमण
सोमनाथ मंदिर
१७ वेळा पाडले गेले
व पुन्हा उभे राहिले
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने १९५१ मध्ये मंदिराची पुनर्स्थापना
संपूर्ण मंदिर केवळ शिळांपासून
बनले आहे
Click here
विशाखापट्टणमला जाताय, मग ही ठिकाणं बघाच