राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा!
११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट!
२७ ते २९ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रात पावसाचं पुन्हा थैमान!
मुंबईसह ११ जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता, सतर्कतेचं आवाहन!
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा – पावसाची तीव्रता वाढणार!
४०-६० किमी वेगाने वादळी वारे आणि मेघगर्जनेसह मुसळधार सरी!
शेतकऱ्यांनी पीक तात्काळ कापून सुरक्षित ठिकाणी साठवावं!
मराठवाड्यात २७ सप्टेंबरला शाळांना सुट्टी जाहीर!
सरकारकडून पूरग्रस्तांना २२१५ कोटींची मदत जाहीर!
हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवा आणि सुरक्षित रहा!
Click here