हवामान बदलामुळे आरोग्यावर होणारे परिणाम 

वायू प्रदूषण  वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार होण्याचा धोका

अती उष्णतेच्या लाटा  उष्माघात, हृदयविकार, रक्तदाबाचा त्रास होण्याचा धोका

संसर्गजन्य रोगांचा प्रसार  उष्ण हवामानामुळे मलेरिया आणि झिका होण्याचा धोका

दूषित पाण्याचा पुरवठा दूषित पाण्याने कॉलरासारखे आजार पसरण्याचा धोका

अन्न असुक्षितता  खराब हवामानामुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे अन्न पुरवठा कमी होतो, ज्यामुळे कुपोषण आणि उपासमार होते

मानसिक आरोग्यावर परिणाम हवामानविषयक चिंतेमुळे नैराश्य, पोस्ट-ट्रॉमिक डिसऑर्डर आणि चिंता विकारांचे प्रमाण वाढते

मुले आणि वृद्धांना होणारे नुकसान हे उष्णता, प्रदूषण आणि रोगांना अधिक बळी पडतात