त्वचेसाठी सुरुकुत्या कमी होण्यास मदत त्वचेवरील कोरडेपणा कमी करतो डाग सनबर्नवर उपयोगी
डोळ्यांसाठी मोतीबिंदू होण्यापासून संरक्षण डोळ्यांतील कोरडेपणा कमी होतो दृष्टी टिकविण्यास मदत
हृदयासाठी धमन्यांमध्ये Plaque तयार होण्यापासून बचाव हृदयविकाराचा धोका कमी होतो
स्नायू आणि हाडांसाठी स्नायूंच्या कमजोरीवर उपयुक्त
मेंदू आणि स्मृतीसाठी स्मरणशक्ती आणि मानसिक कार्यक्षमता सुधारण्यास मदत
गर्भवती महिलांसाठी गर्भाच्या पेशींच्या वाढीसाठी
केसगळती केसांची चमक, मजबुती आणि गळती कमी करण्यास मदत
इम्यून सिस्टम शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते