मेथी दाणे पोटातील गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात.
मेथी दाण्यांचे नियमित सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
सांधेदुखी अथवा संधिवाताचा त्रास असलेल्यांनी मर्यादीत प्रमाणात मेथी दाणे खाल्ल्यास तब्येतीला आराम पडतो.