दररोज एक आवळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे !

हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक – अँटीऑक्सिडंट्समुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.

वजन कमी करण्यास मदत – मेटाबॉलिज्मला चालना देतो.

हाडे आणि सांधे मजबूत ठेवतो – कॅल्शियम आणि फॉस्फरसचा उत्तम स्रोत.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो – व्हिटॅमिन C संसर्गांपासून बचाव करतो.

शरीर डिटॉक्स करतो –  पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण

पचन सुधारते –  पाचक एंझाईम्सची निर्मिती वाढवतो

त्वचा बनते उजळ आणि निरोगी