आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या चहा प्रेमींना भरभरून शुभेच्छा!

दरवर्षी २१ मे राजी आंतरराष्ट्रीय  चहा दिन साजरा केला जातो. 

जगभरात अनेक लोकांची सकाळ ही एक कप चहाने होते. 

सर्वाधिक चहा पिणाऱ्या देशांमध्ये भारत २३व्या क्रमांकावर आहे.

जगभरात अनेक लोकांची सकाळ ही एक कप चहाने होते.

जगात सर्वात जास्त  चहा पिणारा देश चीन. 

सर्वाधिक चहा पिणाऱ्या  राज्यात आपला  महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे.

पहिला गुजरात, दुसरा गोवा आणि तिसरा क्रमांक हरियाणा राज्याचा आहे.