गॅसपासून क्रेडिट कार्डपर्यंत

१ जूनपासून बदलणार 'हे' नियम

१ जूनपासून पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत.ज्याचा परिणाम थेट सामान्यांच्या बजेटवर होणार आहे.

कोणते बदल होणार?

क्रेडिट कार्डच्या नियमात बदल होणार आहे. ऑटो डेबिट फेल झाल्यावर त्यावर लागणारा २ % दंड कमी होऊ शकतो. इंधन आणि युटीलिटी बिल पेमेंटवर लागणाऱ्या शुल्काबाबतचेही नियम बदलू शकतात.

क्रेडिट कार्ड

पीएफ अकाऊंटच्या नियमांमध्ये १ जूनपासून बदल होणार आहे. ईपीएफओ ३.० सुरू होईल. तसेच एटीएममधून पीएफचे पैसे काढता येऊ शकतात.

पीएफ अकाऊंट

जून महिन्यापासून बँकेच्या एकडीच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो. सध्या हे दर ६.५ ते ७.५ % आहे, RBI च्या नवीन पॉलिसीनुसार हे दर अपडेट होऊ शकतात.

बँकचे नियम

जून महिन्यापासून फ्री लिमिटपेक्षा जास्त ट्रान्जेक्शन करण्यावर फी वाढू शकते.

एटीएम

दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती अपडेट होतात, त्यामुळे जून महिन्यातदेखील त्याच्या किंमतीमध्ये चढ किंवा उतार येऊ शकतात.

एलपीजी गॅस

क्रेडिट कार्डद्वारे पेट्रोल डिझेलच्या पेमेंटवरील चार्जमध्ये बदल होऊ शकतात. यामुळे क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करताना जास्त किंवा कमी चार्जदेखील लागू शकतो.

पेट्रोल डिझेल

पावसाळ्यात बटाट्याचे हे चमचमीत स्नॅक्स नक्की खा