श्रीलंका येथे भारतीयांसोबतच आणखी ३५ देश मोफत प्रवेश करू शकतात.येथे अशोक वाटिका,रामबोडा फॉल्स तसेच रामायणाशी संबंधित अनेक धार्मिक स्थळे येथे आहेत
भूतान
भूतान येथे भारतीय नागरिक अमर्यादित काळापर्यंत वास्तव्य करू शकतो,आणि येथील विविध भागांत फिरण्याचा आनंद घेऊ शकतो
नेपाळ
नेपाळ या देशात देखील भारतीयांना मोफत प्रवेश आहे, येथे काठमांडू आणि लुम्बिनी सारख्या प्रसिद्ध ठिकाणी भेट देता येईल
इंडोनेशिया
इंडोनेशिया या देशात भारतीयांना ३० दिवसांकरिता मोफत प्रवेश मिळतो, येथे बाली,जकार्ता सारखी महत्वाची ठिकाणे पाहत येतील
सर्बिया
सर्बिया या राष्ट्रात ३० दिवसाचा मोफत व्हिसा उपलब्ध आहे,कधी कधी यामध्ये बदल होतो,फार कमी खर्चात तुम्ही हा देश पाहायला जाऊ शकता
फिलिपिन्स
फिलिपिन्स या देशात भारतीयांसाठी १४ दिवसांसाठी मोफत व्हिसा हि नवी संकल्पना या देशाने सुरु केली आहे,फिलिपिन्स हा बेटांनी बनलेला देश आहे येथे पलेवोन,बोहोल,सेबू सारखे अनेक प्रदेश फिरण्यासाठी अतिशय सुंदर आहेत
डोमिनिका
डोमिनिका या देशात तब्बल १८० दिवसाचा मोफत व्हिसा मिळतो त्यामुळे,हे एक समुद्रात वसलेले बेटराष्ट्र आहे,डिसेंबर ते एप्रिल हा काळ येथे जाण्यासाठी योग्य आहे