निरोगी आरोग्यासाठी  हे नियम पाळा ! 

आहारात रोज ताज्या फळांचा समावेश करा

पालेभाज्या आणि रंगीत भाज्या रोजच्या आहारात घ्या

डाळी, कडधान्य आणि प्रथिनयुक्त अन्न रोज खा

बदाम, अक्रोड, आणि चिया बिया मेंदूसाठी उत्तम

ताजं दही किंवा ताक आहारात समाविष्ट करा 

दररोज भरपूर  पाणी प्यावे 

तळलेले आणि प्रोसेस्ड पदार्थ टाळा

साखर टाळा, त्याऐवजी गूळ किंवा मध वापरा

रोज सात ते आठ  तास झोप घ्या

आरोग्यदायी आहार + नियमित व्यायाम = तंदुरुस्त आणि  आनंदी जीवन!