जाणून घ्या उन्हाळ्यात मेकअप कसा टिकवावा?
उन्हाळ्यात घाम, तेलकट त्वचा आणि उष्णतेमुळे मेकअप
लवकर खराब होतो.
पण काही स्मार्ट ट्रिक्स वापरल्या तर तुमचा मेकअप दिवसभर परफेक्ट राहू शकतो
मेकअपआधी चेहरा क्लेन्स करा, हलका मॉइश्चरायझर लावा. ऑयली स्किनवर जेल-बेस्ड प्रॉडक्ट वापरा.
मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर
1-2 मिनिटं बर्फ फिरवा. यामुळे
पोअर्स टाईट होऊन मेकअप टिकेल.
SPF असलेला सनस्क्रीन वापरा. जो सूर्याच्या किरणांपासून वाचवतो आणि मेकअप बेस स्मूथ ठेवतो.
हेवी फाउंडेशनऐवजी BB क्रीम किंवा टिंटेड मॉइश्चरायझर वापरा. यामुळे स्किनला श्वास घेता येतो.
मस्कारा, आयलाइनर आणि काजळ नेहमी वॉटरप्रूफ निवडा. घामामुळे ते पसरणार नाहीत.
ब्लॉटिंग पेपर किंवा टिश्यू वापरून वेळोवेळी चेहऱ्यावरचं तेल काढा.
मेकअप पूर्ण झाल्यावर सेटिंग पावडर आणि सेटिंग स्प्रे लावा. यामुळे मेकअप लॉक होतो.
ग्लॉसी लिपस्टिकपेक्षा मॅट लिपस्टिक जास्त वेळ टिकते आणि कमी पसरते.
लिपस्टिक, कॉम्पॅक्ट पावडर
आणि टिश्यू नेहमी पर्समध्ये ठेवा.
Click Here