Chat Box
थंडीत शिंगाडे खा
आणि रहा सुपर फिट!
Chat Box
थायरॉइडसाठी उपयुक्त
शिंगाड्यात आयोडिन व मॅगनीज असल्याने थायरॉइड संतुलित राहतो.
Chat Box
पोटाच्या समस्या दूर
शिंगाड्याच्या पिठामुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पचन सुधारते.
Chat Box
डिहायड्रेशनपासून संरक्षण
शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी शिंगाडे उत्तम.
Chat Box
हाडे आणि दात मजबूत
कॅल्शिअम भरपूर असल्याने हाडे व दात अधिक बळकट होतात.
Chat Box
केसांसाठी फायदेशीर
लॉरिक अॅसिडमुळे केसगळती कमी करण्यास मदत होते.
Chat Box
सर्दी-खोकल्यावर आराम
शिंगाड्याच्या चहाने कफ कमी होतो व घशाला आराम मिळतो.
Chat Box
शरीरात रक्तवाढ
शिंगाडे हिमोग्लोबिन वाढवतात आणि शरीराला ऊर्जा देतात.
Click here
हिवाळ्यातील
लोकप्रिय पेये