नवरात्रीच्या उपवासात एनर्जीसाठी खा हे पदार्थ
या दिवसात साबूदाणा खावा यात कार्बोहाइड्रेट जास्त प्रमाणात असल्याने साबूदाणा खाणे खुप फायद्याचे असते
साबूदाणा
सुकामेवा
काजू, बदाम, मनुका खाल्याने शरीरात एनर्जी राहते.
दूध, दह्याचा वापर करावा ज्यामुळे शरीर थंड राहत.
दूध
राजगिरा किंवा शिंगाडाच पीठाचे थालीपीठ खावे.
राजगिरा
लिंबाचे पाणी
लिंबाचे पाणी प्यावे ज्यामुळे एसिडीटी होणार नाही.
केळी, संत्र, द्राक्ष, यासारखी फळे खावी.
फळे
बटाटा, रताळे अशी कंदमुळे खावीत.
कंदमुळे
शेंगदाण्याचा लाडू खावा यामूळे एनर्जी राहते.
शेंगदाण्याचा लाडू
Click Here