दररोज एक पांढरा पदार्थ खा, कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवा
स्वयंपाकघरातील घरगुती उपाय
दररोज एक पांढरा पदार्थ खा, कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवा
लसूण कोलेस्टेरॉलची समस्या दूर करेल
तुपात तळलेले लसणाच्या तीन ते पाच पाकळ्या दररोज सकाळी उपाशीपोटी खा
पचनक्रिया चांगली होईल
तुपात तळलेले लसणाच्या तीन ते पाच पाकळ्या खाल्ल्याने पचनक्रिया सुधारेल.
बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी
बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी तुपात तळलेले लसूण खा.
हृदयासाठी चांगले
तुपात तळलेला लसूण खाल्ल्याने हृदयाशी निगडीत आजार दूर राहतात.
रोगप्रतिकारक क्षमता
तुपात तळलेला लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते
पुरुषांसाठी लाभदायक
तुपात तळलेला लसूण खाल्ल्याने टेस्टोस्टेरॉन आणि शुक्राणूंची संख्या वाढते.
डॉक्टरांचा सल्ला
घरगुती उपाय नियमित अंमलात आणण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे.
Click here