डिजिटल पेमेंट सुरक्षित ठेवण्याचे सोपे मार्ग !

OTP कोणालाही  शेअर करू नका

फक्त अधिकृत अ‍ॅप्सचा वापर करा

पब्लिक Wi-Fi वर पेमेंट टाळा

स्ट्रॉंग पासवर्ड आणि बायोमेट्रिक वापरा.

फेक कॉल्स व स्कॅम लिंकपासून सावध रहा

पेमेंटनंतर  SMS/ईमेल तपासा.

UPI पिन  शेअर करू नका 

सतत अ‍ॅप  अपडेट करत राहा.