देशी बर्गर करण्याची सोपी रेसिपी

घरच्या घरी बनवा देशी बर्गर

लागणारे साहित्य

उकडलेले बटाटे, कांदा, हिरवी मिरची,मसाले, मीठ आणि ब्रेड चुरा

टिक्की मिश्रण

बटाटे कुस्करा त्यामध्ये सर्व  साहित्य नीट मळून घ्या 

 टिक्की तयार कर

मिश्रणाच्यागोल किंवा चपट्या  टिक्क्या बनवा

 टिक्की तळणे

तेल गरम करा त्यात टिक्की  सोनेरी होईपर्यंत तळा

 बर्गर बन भाजणे

बर्गर बन कापा त्यावर बटर  लावून तव्यावर भाजा

बर्गर लेयरिंग

खालचा बन तयार करण्यासाठी चटणी आणि भाजीची  गरम टिक्की करा

सॉस किंवा टॉप बन

टिक्कीवर  सॉस किंवा मेयो टाकून त्यावर  वरचा बन ठेवा, बर्गर तयार

सर्व्हिंग

गरमागरम देशी बर्गर सर्व्ह करा