स्त्रियांसाठी सोपे ऑफिस स्टाईल टिप्स 

सॉलिड रंगाचे किंवा हलक्या प्रिंटचे फॉर्मल कपडे वापरावे 

खूप घट्ट किंवा सैल कपडे  टाळा कपड्याची फिटिंग ही  योग्य असावी 

 पांढरा, बेज, ग्रे, नेव्ही असे रंग ऑफिससाठी परफेक्ट असतात

थोडीशी ज्वेलरी म्हणजेच छोट्या स्टड्स, घड्याळ, किंवा चैन पुरेसं

 साधा पोनीटेल, बन किंवा स्ट्रेट हेअरमुळे लुक एलिगंट दिसेल

नॅचरल टोनचा मेकअप व  लिप बाम पुरेसा असतो 

ब्लॅक किंवा न्यूड कलरचे  फॉर्मल शूज वापरावे 

यासोबत आत्मविश्वास महत्वाचा जो तुमच्या लुकला खास बनवेल