दिवाळीत घरासमोर काढा
या सुंदर
रांगोळ्या
दिवाळीत घरासमोर काढा
या सुंदर रांगोळ्या
खऱ्या फुलांपासून पर्यावरणपूरक रांगोळी तयार करा.
ठिपक्यांचा कागद किंवा हातांनी ठिपके काढून सोपी आणि सुंदर रांगोळी काढा.
विविध आकाराचे दिवे आणि टी-लाईट्स वापरून रांगोळी काढू शकता.
विविध रंगांनी काढा पारंपरिक, भव्य आणि आकर्षक रांगोळी.
वेळ वाचवा आणि स्टिकर्सने घराला द्या सणासुदीचा लूक.
स्टेन्सिलच्या मदतीने काही क्षणांत सुबक रांगोळी काढा.
Click here