रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही या पाच गोष्टी करू नका, नाही तर…

रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही या पाच गोष्टी करू नका, नाही तर…

भांडण करू नका

या दिवशी कोणाबद्दलही वाईट किंवा अपशब्द बोलणे टाळा.

अपशब्द बोलू नका

सणासुदीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अशुभ मानले जातात, त्यामुळे ते घालू नका.

काळ्या रंगाचे कपडे घालू नका

रक्षाबंधनासाठी नवीन आणि स्वच्छ कपडे घालणे चांगले असते.

जुने कापड वापरू नका

आपल्या बोलण्याने किंवा कृतीने कोणाचे मन दुखणार नाही याची काळजी घ्या.

कोणालाही दुखावू नका

अन्न हे देवाचे रूप आहे, त्यामुळे या दिवशी अन्नाचा आदर करा आणि ते वाया घालवू नका.

अन्न वाया घालवू नका