हे सायकल चे प्रकार तुम्हाला  माहिती आहेत का ?

शहराच्या सपाट रस्त्यांवर आणि थोड्या चढ-उतारांवर आरामात चालवण्यासाठी ही सायकल योग्य आहे.

शहरी सायकल

खडबडीत आणि डोंगराळ वाटांवर उत्कृष्ट पकड आणि मजबूत बांधणीसाठी ही सायकल बनलेली आहे.

पहाडी सायकल

शहराच्या सपाट रस्त्यांवर आणि थोड्या चढ-उतारांवर आरामात चालवण्यासाठी ही सायकल योग्य आहे.

 हायब्रिड सायकल

कमी जागेत साठवण्यासाठी किंवा सार्वजनिक वाहतुकीतून सोबत नेण्यासाठी ही सायकल दुमडता येते.

फोल्डिंग सायकल

वेगवान सायकलिंगसाठी आणि लांबच्या प्रवासासाठी ही सायकल हलकी आणि एरोडायनामिक बनलेली असते.

 स्पीड सायकल

दोन व्यक्तींनी एकत्र बसून सायकल चालवण्यासाठी ही दुहेरी सायकल असते.

टॅन्डेम सायकल