भोपळ्याच्या बियांचे हे चमत्कारीक फायदे तुम्हाला माहित आहे का?

आजकाल बाजारात भोपळ्याच्या बिया खाण्याचा ट्रेण्ड आला आहे

भोपळ्याच्या बियांपासून वेगवेगळे पदार्थ बनवून लोकं खाताना दिसतात

या बियांपासून नेमके काय फायदे होतात हे तुम्हाला माहित आहे का?

भोपळ्याच्या बियांपासून रक्तातील साखर नियंत्रित राहते

या बियांमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्यामुळे पचनक्रीया सुधारते

भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत होतात

भोपळ्याच्या बियांमधील झिंक निरोगी त्वचेसाठी महत्त्वाचे ठरते

या बियांमध्ये ट्रिप्टोफॅन  नावाचे आम्ल असते ज्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते