तिळगुळाच्या लाडूचे 'हे' माहित आहेत का ? 

तिळगूळ खाल्ल्याने थंडीमध्ये शरीराला उष्णता मिळते 

तीळ कॅल्शियमने समृद्ध असल्यामुळे  हाडं मजबूत ठेवण्यास मदत करतो.

तिळगूळ खाल्ल्याने शरीरात  ऊर्जा वाढते आणि थकवा दूर होतो.

तीळ त्वचा कोरडी होण्यापासून  वाचवून त्वचेला नैसर्गिक चमक देतो.

गूळ रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतो.

तीळ आणि गूळ दोन्ही शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास उपयोगी ठरतात.

तिळगूळ खाल्ल्याने स्नायूंना ताकद मिळते आणि सांधेदुखी कमी होते.

हे लाडू थंडीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात .