कालांतराने आणि काही कारणाने मागे पडत जाणारे दिवाळीचे पदार्थ
आधुनिक पदार्थांमुळे पूर्वीचे पदार्थ मागे पडत जात आहेत.
पूर्वी लाटी वडी ,
बोर , खीर-पोहे , आणि खजूर बदाम लाडू हे पदार्थ प्रामुख्याने बनवले जायचे
लाटी वडी
लाटी वडी हा पश्चिम महारष्ट्रामधला पारंपरिक पदार्थ आहे.
बोर
हा तांदळापासून बनणारा कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे.
खीर - पोहे
दिवाळीला पारंपरिक खीर आणि पोहे बनवण्याची परंपरा होती
खजूर बदाम लाडू
हे लाडू पौष्टीक असतात. पण सध्या बनवण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
या दिवाळीला
हे पारंपरिक पदार्थ बनावा
आणि आठवणींना उजाळा द्या.
Click here