मुंबईतील या ठिकाणांची जुनी नावे तुम्हाला माहित आहे का?
आधीचे नाव - पहाडी आताचे नाव - गोरेगाव
आधीचे नाव - उद्यानगिरी,उंधेरी आताचे नाव - अंधेरी
आधीचे नाव - बसत्यपूर आताचे नाव - वसई
आधीचे नाव - सोपारका आताचे नाव - नालासोपारा
आधीचे नाव - कुर्ल्या आताचे नाव - कुर्ला
आधीचे नाव - खांडोळी आताचे नाव - कांदिवली
आधीचे नाव - मालवाडी आताचे नाव - मालाड
आधीचे नाव - श्री स्थानक आताचे नाव - ठाणे
Click here