घरात झाडू ठेवण्याची योग्य पद्धत माहितीय? चुकूनही 'या' चुका करू नका
झाडू नेहमी लपवून ठेवावी, म्हणजेच दरवाजाच्या मागे किंवा पलंगाच्या खाली ठेवा
झाडू उघड्यावर ठेवली
की नकारात्मक ऊर्जा
वाढते
झाडू कधीच उभी ठेवू नये, त्यांनी आर्थिक अडचणी
येऊ शकतात
संध्याकाळी कधीच झाडू मारू नये, असं केल्यास देवी लक्ष्मी नाराज होते
झाडू नेहमी घरातील दक्षिण-पश्चिम, उत्तर-पश्चिम किंवा पश्चिम दिशेला ठेवा
स्वयंपाकघराशी संबंधित वस्तूंना झाडूने स्पर्श
करू नका
झाडू मुख्य द्वाराचा
समोर ठेवू नये
हे सुद्धा पहा