तणाव कमी करण्यासाठी या  ५ गोष्टी नक्की करा!

शारीरिक हालचालींमुळे तणाव कमी होतो आणि शरीर निरोगी राहते.  

नियमित वायाम 

योगा आणि ध्यान केल्याने मन शांत होते आणि तणाव कमी होतो.

योगा आणि ध्यान 

आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवल्याने मन शांत होते आणि तणाव कमी होतो.  

आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवा

सकारात्मक विचार केल्याने तणाव कमी होतो आणि मन शांत राहते.

सकारात्मक विचार करा

योग्य आणि पौष्टिक आहार घेतल्याने  शरीर निरोगी राहते आणि तणाव कमी होतो.

संतुलित आहार