कडकनाथ कोंबडीच्या  अंड्यांमधून जास्त प्रोटीन  मिळतं का ?

सामान्य अंड्यांपेक्षा 40% जास्त प्रोटीन कडकनाथ अंड्यांमध्ये आढळतं

लो फॅट आणि लो कोलेस्ट्रॉल  असल्यामुळे हृदयासाठी अधिक सुरक्षित.

"11 अमिनो ऍसिडस् स्नायू वाढीस  आणि शरीर सुधारतात."

ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिडस रक्ताभिसरण सुधारतात.

100 ग्रॅम कडकनाथ अंड्यात 11.67 ग्रॅम प्रोटीन, सामान्य अंड्यांत फक्त 6–7 ग्रॅम

जिम करणारे, खेळाडू आणि डायबेटिक रुग्णांसाठी उपयुक्त अंडी.

"जास्त पोषण, कमी उपलब्धतेमुळे कडकनाथ अंडी महाग."