दिवाळीतल्या फराळांपैकी महत्वाचा एक पदार्थ म्हणजे शंकरपाळी 

दूध, तूप, पिठीसाखर, आणि मैदा हे साहित्य तुमच्या अंदाजाने घ्या. 

एका भांड्यामध्ये दूध , तूप आणि पिठीसाखर घ्या. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. 

हे मिश्रण मंद आचेवर साखर विरघळेपर्यंत  ठेवा

या मिश्रणाला पुरेल इतके मैद्याचे पीठ घ्या 

पीठ व मिश्रण चांगले मळा  व तासभर झाकून ठेवा 

तासाभराने पोळीला जसे लाटतो तसे लाटून घ्या 

त्या गोलाकाराला तुमच्या आवडीनुसार आडवे उभे आकार द्या

तेलात किंव्हा तुपात या शंकरपाळ्या मंद आचेवर तळून घ्या. 

कुरकुरीत आणि खमंग शंकरपाळ्या या दिवाळीला नक्की करा.

Click Here