अनारसे दिवाळीत केल्या जाणाऱ्या पारंपरिक पदार्थांपैकी एक पदार्थ
महाराष्ट्रामध्ये दिवाळीला प्रत्येकाच्या घरी आवर्जून बनवला जाणार पदार्थ म्हणजे अनारसे
अनासरे बनवताना तांदळाचे पीठ , गूळ , आणि खसखस यांचा वापर केला जातो.
दुसऱ्या दिवशी आंबवलेले पीठ खसखस आणि गुळामध्ये एकजीव केले जाते.
गोड , खुसखुशीत , खमंग अनारसे , या दिवाळीला नक्की करा.