दिवाळीसाठी झटपट बनवा
बेसनाचे लाडू
जाडसर बेसन वापरल्यास
लाडू चांगले वळता येतात.
बेसन खरपूस भाजून घ्यावे. त्याचा खमंग वास आल्यास गॅस बंद करावा.
बेसन ओव्हरकूक
करू नये.
बेसनाच्या लाडूमध्ये भरपूर तूप घाला जेणेकरून लाडू पटकन वळले जातील.
बेसन भाजून झाल्यावर थंड होऊद्या , थंड झाल्यावर त्यात साखर घाला.
वेलदोड्याची पूड आणि काजू,बदाम घालून लाडू वळा. .
वळून झाल्यावर त्यावर काजूने सजावट करा.
click here