चहा-कॉफी सोडा आणि पावसाळ्यात ट्राय करा ही ५ हेल्दी गरम पेये
←
हळदीचे दूध-
हळदीतील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
←
आल्याचा काढा-
सर्दी, खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यासाठी आल्याचा गरम काढा फायदेशीर ठरू शकतो.
←
लेमन-हनी ड्रिंक-
व्हिटॅमिन Cने भरपूर असलेले हे पेय शरीराला ताजेतवाने ठेवण्यास मदत करते.
←
दालचिनी-गुळाचे पेय
पचन सुधारण्यास मदत करते आणि थंड हवामानात शरीराला उबदार ठेवते.
←
तुळशीचा चहा
तुळशीतील औषधी गुणधर्म संसर्गांपासून संरक्षण करण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
←
या पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी हे हेल्दी गरम पेये आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट करा आणि मान्सूनचा आनंद घ्या
←
ClickHere
←
←