रुचकर पराठे करण्यासाठी TIPS
पराठे तयार करताना थंड पाणी वापरण्या ऐवजी गरम पाणी वापरा
पीठ मळल्यावर लगेच लाटायला घेऊन नको थोडा वेळ ते पीठ झाकून ठेवा.
पीठ मळल्यावर त्याला तेल लावून परत मळा आणि १० मिनिट झाकून ठेवा
पिठात ताजे दही घातले तर पराठा मऊ होईल.
पीठ चाळून एका भांड्यात ठेवा आणि त्यात कोमट दूध आणि थोडं
तूप घाला
मध्यम आचेवर पराठे भाजा आणि आवडत असेल तर बटर वापरा
पराठ्या मध्ये जास्त सारण भरू नका यामुळे पराठा फुटेल आणि त्याचे काठ कडक होतील
Click here