पिंपल्समुक्त चेहऱ्यासाठी दालचिनीचे फेसपॅक आहेत गुणकारी!

दालचिनी आणि लिंबू 

एक चमचा दालचिनी पावडरमध्ये एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा. आता हे मिश्रण १० मिनिटे चेहऱ्यावर लावा.

दालचिनी आणि दही

एक चमचा दालचिनी पावडर, एक चमचा दही मिसळून मिश्रण तयार करा. मिश्रण चेहऱ्यावर ५ ते १० मिनिटे ठेवा.

दालचिनी आणि नारळाचे तेल

एक चमचा दालचिनी पावडरमध्ये एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा. आता हे मिश्रण १० मिनिटे चेहऱ्यावर लावा.

दालचिनी व मध

एक चमचा दालचिनी पावडर, आवश्यकतेनुसार दोन चमचे मध आणि कच्चे दूध घ्या. १० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा.

दालचिनी आणि भोपळा