सोशल मीडियावर ट्रेंड करणारे सेलिब्रिटी

विराट कोहली 

 फिटनेस, फॅमिली पोस्ट्स आणि ब्रँड एंडोर्समेंट्समुळे कायम चर्चेत

श्रद्धा कपूर

सिंपल रील्स आणि रिलेटेबल कंटेंटमुळे फॅन फेव्हरेट

अल्लू अर्जुन

स्टाईल, डान्स रील्स आणि पॅन-इंडिया क्रेझ

दीपिका पादुकोण

मेंटल हेल्थ, इंटरनॅशनल अपिअरन्समुळे ट्रेंडमध्ये

रणवीर सिंग

युनिक फॅशन आणि एनर्जेटिक पोस्ट्समुळे चर्चेत

सामंथा रुथ प्रभू

 फिटनेस जर्नी आणि मोटिवेशनल पोस्ट्स

एम.एस. धोनी

 सिंपल लाइफस्टाइल आणि रिअल कंटेंटमुळे व्हायरल