नवरात्रौत्सवात उपवासादरम्यान घ्यावयाची काळजी !
उपवासादरम्यान भरपूर पाणी प्यावे, ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स निघून जातात आणि पचन सुधारते.
तिखट, तूपकट, जड पदार्थ टाळा. फळे, फळांचा रस, दूध, सूप या पदार्थांचा समावेश करा.
ध्यान, प्राणायाम किंवा हलकी योग साधना करा. मन शांत आणि एकाग्र राहिल्यास उपवास अधिक परिणामकारक होतो.
तुमच्या शरीराची ताकद पाहून उपवास करा. आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
उपवासात शरीराला आवश्यक पोषण मिळावे याकडे लक्ष द्या. हलके आणि सुपाच्य पदार्थ खा.
उपवासादरम्यान शरीरात बदल जाणवले तर त्वरित विश्रांती घ्या किंवा आहारात बदल करा.
योग्य तयारी आणि काळजीने उपवास केल्यास शरीर-मनाला शांती, ऊर्जा आणि नवचैतन्य मिळते.
हीच पद्धत उपवास करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील वापरतात
Click here