सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी साजरा केला करवाचौथ.

लाल रंगाचा डिझाइनर लेहेंगा आणि पठाणी कुर्ता परिधान करून शिल्पा शेट्टी आणि आणि राज कुंद्रा यांनी साजरा केला  करवाचौथ.

गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा सलवार सूट आणि ब्लॅक जॅकेट हे कॉम्बिनेशन करून परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांनी साजरा  केला करवाचौथ.

हातावर मेहंदी आणि डोक्यावर लाल ओढणी अशा  सुंदर इंडियन लुक प्रियंका चोप्रा ने साजरा केला करवाचौथ.

मोती रंगाची साडी तिला सोनेरी रंगाचा काठ आणि ब्लॅक पठाणी कुर्ता असा पारंपरिक लुक करून मोनी रॉय आणि सुरज नांबियार यांनी साजरा केला करवाचौथ.

जांभळ्या रंगाची सिल्क साडी आणि ऑफ व्हाईट कुर्ता असं साधा साजिरा लुक करून विक्रांत मेस्सी आणि शीतल मेस्सी यांनी साजरा केला करवाचौथ