बिंज वॉचिंग :
मनोरंजन की आरोग्याचा धोका?
सलग अनेक तास वेबसीरिज पाहणं म्हणजे बिंज वॉचिंग
थरार, उत्सुकता आणि ट्रेंड्स लोकांना स्क्रीनसमोर खिळवून ठेवतात
एक एपिसोडपासून सुरू झालेलं बिंज वॉचिंग कधी सवय बनतं कळतही नाही
रात्री उशिरापर्यंत स्क्रीन पाहिल्याने झोपेचं वेळापत्रक बिघडतं
जास्त बिंज वॉचिंग मानसिक तणाव आणि चिडचिड वाढवू शकतं
दीर्घकाळ बसून राहिल्याने शरीरही थकव्याचे संकेत देतं
विद्यार्थ्यांच्या अभ्यास आणि एकाग्रतेवर याचा मोठा परिणाम होतो
स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणं हीच बिंज वॉचिंगवरची स्मार्ट ट्रिक
मनोरंजन आवश्यक आहे, पण त्याचं संतुलन राखणंही तितकंच महत्त्वाचं
Next Episode दाबण्याआधी स्वतःच्या आरोग्याचा विचार करा!
Click Here