८३ वर्षांचे झाले "बिग बी" , त्यांच्या कारकिर्दीतील हिट चित्रपट 

बिग बी यांचे अनेक  चित्रपट गाजलेले आहेत. त्यातील सुपर हिट चित्रपट म्हणजे  जंजीर , दिवार , शोले, अमर अकबर अँथनी आणि डॉन

जंजीर -  या चित्रपटामुळे त्याच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं व  "अँग्री यंग मॅन" अशी ओळख मिळाली

दिवार -  हा चित्रपट प्रचंड गाजला तसेच बिग बी यांनी सगळ्यांच्या मनात जागा निर्माण केली.

शोले -  हा चित्रपट ब्लॉकब्लस्टर ठरला. आणि आजही हा चित्रपट प्रेक्षक आवर्जून बघतात.

अमर अकबर अँथनी  -  हा चित्रपट पूर्ण भारतभर गाजला. व चित्रपटाला प्रचंड यश मिळाले.

डॉन - या चित्रपटामध्ये बिग बी यांच्या दुहेरी भूमिकेला चाहत्याचा प्रचंड प्रतिसाद मिळाला

अमिताभ बचन हे अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. या व्यतिरिक्त त्यांचे अनेक  चित्रपट हिट झालेले आहेत. .   

click here

https://prahaar.in/rppl/?post_type=web-story&p=967273

https://prahaar.in/rppl/?post_type=web-story&p=967273

https://prahaar.in/rppl/?post_type=web-story&p=967273