व्हिटॅमिन D चे सर्वोत्तम स्रोत
अंडी -
अंड्याच्या पिवळ्या भागात भरपूर व्हिटॅमिन D असते.
मासे -
सॅल्मन, टुना , मॅकेरल यासारखे फॅटी मासे व्हिटॅमिन D चे उत्तम स्रोत आहेत.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ -
दूध, चीज, दही यामध्येही व्हिटॅमिन D असते.
सकाळचा सूर्यप्रकाश -
नैसर्गिक स्रोत
मशरूम -
मशरूम्स व्हिटॅमिन D चे वनस्पतीजन्य स्रोत आहेत.
ऑरेंज ज्यूस (Fortified) - ऑरेंज ज्यूस देखील एक चांगला पर्याय आहे.
संतुलित आहार + नैसर्गिक सूर्यप्रकाश = व्हिटॅमिन D चे भरपूर प्रमाण!
आरोग्यासाठी हे दोन्ही महत्त्वाचे आहेत.
Click here