मोड आलेले धान्य खाण्याचे फायदे ?
मोड आलेले धान्य ,
नैसर्गिक पोषणाचा खजिना!
पचनासाठी उत्तम
शरीरात व्हिटॅमिन C, B व E चे प्रमाण वाढते
प्रोटीनचे उत्तम स्रोत
शाकाहारींसाठी नैसर्गिक प्रोटीन
फायबरने भरलेले
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
साखर नियंत्रणात
ठेवते
वजन कमी करण्यात मदत
Click here