रोज सलाड खाण्याचे फायदे !
ताज्या भाज्या, फळे आणि हिरव्या पालेभाज्यांनी बनलेले सलाड शरीरासाठी उत्तम
सलाडमध्ये व्हिटॅमिन A, C, K आणि फॉलिक अॅसिड मुबलक प्रमाणात असते
ताज्या भाज्यांतील अँटिऑक्सिडंट्स शरीराला आजारांपासून संरक्षण देतात
सलाड हलके, पचायला सोपे आणि दिवसभर ऊर्जा देणारे आहे
वजन कमी करण्यास मदत
शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते
शरीरातील टॉक्सिन्स
दूर करते
Click here